Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्रावणात गायीच्या तुपाचा दिवा लावा, निरोगी राहा

Webdunia
श्रावण मासात सकाळी लवकर उठावे. 
आपल्या अंघोळीच्या पाण्यात दोन थेंब गंगाजल मिसळून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे.
एका पूजेच्या ताटलीत रोली, तांदूळ, धूप, दिवा, पांढरं चंदन, जानवे, कलावा, पिवळे फळं, पांढरी मिठाई, गंगा जल आणि पंचामृत इ वस्तू ठेवा.
शक्य असल्यास घरातून नागड्या पायाने महादेव मंदिरात जावे. मंदिरात जाऊन विधिपूर्वक पूजा करावी.
गायीच्या तुपाचा दिवा आणि उदबत्ती लावून तेथेच आसनावर बसून शिव चालीसा पाठ करावा आणि शिवाष्टक वाचावे.
पाठ झाल्यावर देवाला मनोभावे नमस्कार करून आपली इच्छा प्रार्थना स्वरूप सांगावी.

संबंधित माहिती

मंगलाष्टक मराठी संपूर्ण Marathi Mangalashtak

शुक्रवारी कोणत्या मंत्राचा जप करावा?

अक्षय्य तृतीयेला तयार होत आहेत सुकर्म योगासह हे 5 शुभ संयोग, या राशीचे जातक ठरतील भाग्यवान

श्री महालक्ष्मी कोल्हापूर

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

पुढील लेख
Show comments