Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत विनेश, साक्षी खेळणार

Webdunia
गुरूवार, 28 नोव्हेंबर 2019 (14:36 IST)
29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत होणार्‍या वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेतील महिला विभागात जागतिक कांस्यपदक विजेती विनेश फोगट (55 किलो) आणि ऑलिम्पिक पदकविजेती साक्षी मलिक (62 किलो) प्रमुख आकर्षण ठरणार आहे. 
 
पुरुषांमध्ये फ्री स्टाईल, ग्रीको रोमन आणि महिलांच्या विविध गटांमध्ये होणार्‍या या स्पर्धेत देशातील 500 कुस्तीपटू सहभागी होणार आहेत.
 
दिव्या काक्रन (68 किलो), सीमा बिस्ला (50 किलो), सरिता मोर (57 किलो) आणि नवज्योत कौर (65 किलो) या कुस्तीपटूही स्पर्धेत सहभागी होणार आहेत. पुरुषांमध्ये साजन (77 किलो), गौरव बलियान (74 किलो), सुमित मलिक (125 किलो), सत्यवर्त कडियान (97 किलो) आणि राहुल मान (70 किलो) यांसारखे मातब्बर कुस्तीपटू या स्पर्धेत त्यांचे कौशल्य दाखवणार आहेत.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments