Webdunia - Bharat's app for daily news and videos
Install App
✕
महाराष्ट्र माझा
धर्म संग्रह
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
धर्म संग्रह
ज्योतिष
लाईफस्टाईल
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
आला बाबा हा "टेडी" हा नवीनप्रकार
Webdunia
गुरूवार, 10 फेब्रुवारी 2022 (15:41 IST)
झोपलं होतं एक बाळ, कुशीत टेडी घेऊन,
निरागस कित्ती ते, होतं त्यास घट्ट पकडून ,
आम्ही ही झोपायचो, आपली कापडी बाहुली घेऊन,
टेडी कुठं होता तेव्हा,बाहुली च न्यायची निभावून,
आई द्यायची ना चिंध्याची , आपल्या हाताने शिवलेली,
कधी लोकरीने,तर कधी मण्यांनी नटलेली,
लग्न वगैरे ही करायचो बरं आम्ही तिचे,
मैत्रिणी चा बाहुला असायचा, सोबत नखरे मैत्रीणी चे,
मग आला बाबा हा "टेडी" हा नवीनप्रकार ,
त्यांनी आमच्या बहुलीलाच केलं की हो हद्दपार,
जोतो तेच घेऊन देऊ लागला मुलांना,
जुन्या प्रकारास मग आता कुणी विचारे ना!
अशी झाली मग "टेडोबा"ची सर्वत्र ख्याती,
वाढू लागली हळूहळू त्याचीच महती!!
....अश्विनी थत्ते
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
Valentine Day 2022: लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाईन डे या प्रकारे खास साजरा करा
व्हॅलेंटाईन डे 2022: व्हॅलेंटाईन डे असा साजरा केला जातो जगातील विविध देशांमध्ये, जाणून घ्या परंपरा
Valentine week days list जाणून घ्या व्हॅलेंटाईन वीक लिस्ट, असे व्यक्त करा तुमचे प्रेम
Basant Panchami 2022: यावर्षी बुद्धादित्य योगात वसंत पंचमी होईल साजरी, जाणून घ्या तिथी, शुभ वेळ आणि पूजेची पद्धत
पहिल्यांदा अशा प्रकारे साजरा झाला प्रजासत्ताक दिन, जाणून घ्या कशी सुरू झाली परंपरा
सर्व पहा
नक्की वाचा
International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा
International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?
रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी
एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा
महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi
सर्व पहा
नवीन
Career in Master of Applied Management : मास्टर ऑफ अप्लाइड मॅनेजमेंट मध्ये करिअर करा
अचानक ब्लड प्रेशर वाढल्यास हा योगाभ्यास करणे
चविष्ट आलू जलेबी
Bra Wearing Benefits रोज ब्रा घालण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?
बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर बनून करिअर करा, पात्रता जाणून घ्या
पुढील लेख
Promise Day प्रॉमिस डेच्या दिवशी पार्टनरला द्या ही खास वचने, नातं मजबूत होईल
Show comments