Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Yogasan for Digestion : पाचन क्रिया चांगली राहण्यासाठी फायदेशीर आहे योगासन दररोज नियमानं सराव करा

Webdunia
सोमवार, 5 फेब्रुवारी 2024 (12:52 IST)
उत्तरोत्तर बदलणाऱ्या जीवनशैली मुळे  लोकांच्या  सवयी बदलत आहे. चुकीचे जेवण व चुकीची वेळ नेहमी पोटा संबंधित समस्या निर्माण करते. योग हा एक असा अभ्यास आहे, जो अनेक वर्षापासून लोकांना  समस्या आणि रोगांपासून दूर ठेवत आला आहे. एक आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी योग तुमची खूप मदत करतो जाणून घेऊया काही अशा आसनाबद्द्ल जे चांगले पाचन होण्यास मदत करेल. 
 
अर्ध मत्स्येन्द्रासन- अर्ध मत्स्येन्द्रासनला हाफ स्पाइनल पोज किंवा वक्रासनच्या नावाने पण ओळखलेजाते. हे आसन  केल्याने असे केल्याने, शरीराला वळण येते, ज्यामुळे आतड्यांची नियमितता वाढते आणि हे आसन सूज कमी करण्यास देखील उपयुक्त आहे.
 
कोबरा मुद्रा या भुंजगासन- कोबरा आसनाला भुंजगासन पण म्हणतात. हे आसन पाचन तंत्र आणि मूत्राशयाची  समस्या दूर करण्यास मदत करतात. तसेच हे आसन केल्याने पाठीचा कणा मजबूत बनतो. भुजंगासन पोटच्या खालच्या भागात असलेल्या सर्व अवयवांची काम करण्याची क्षमता वाढवतो. 
 
धनुरासन- धनुरासनचे खूप फायदे आहे. हे बद्धकोष्ठता पासून आराम देते. आणि मासिक धर्मात होणारा त्रास कमी करण्यासाठी मदत करते. पाचन क्रिया चांगली राहण्यासाठी तुम्ही हे आसन करु शकतात. 
 
अपानासन- पाचनक्रिया चांगली राहण्यासाठी तुम्ही अपानासन पण करू शकतात. ही एक सौम्य क्रिया आहे. जे मल त्यागला चालना देते. तसेच हे आसन केल्याने स्नायू  ओढल्या जातात व दुखणे कमी होते. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

जर तुम्ही तुमच्या पायात खाज आणि संसर्गामुळे त्रस्त असाल तर हे 7 घरगुती उपाय करून पहा

Health Alert : शेवग्याच्या शेंगा आरोग्यासाठी हानिकारक आहे का?

तुमच्या आयुष्यासाठी योग निद्रा का महत्त्वाची आहे, जाणून घ्या त्याचे फायदे

सर्वांना आवडेल अशी झटपट मुगाच्या डाळीची चकली

Conceive Quickly गर्भधारणा करायची असेल तर संबंध ठेवल्यानंतर किती पडून राहणे आवश्यक जाणून घ्या

पुढील लेख
Show comments