Ram Mandir 2025 Anniversary Wishes अयोध्येच्या राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची स्थापना झाल्याला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या विशेष प्रसंगी, ११ ते १३ जानेवारी दरम्यान प्राण प्रतिष्ठा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. या खास प्रसंगी देशभरात उत्सवाचे वातावरण आहे. अशात तुम्ही तुमच्या भावांना, बहिणींना, नातेवाईकांना आणि मित्रांना या खास दिवशी जय श्री रामच्या घोषणेसह शुभेच्छा पाठवू शकता.
राम ही राष्ट्राची संस्कृती आहे,
राम हा राष्ट्राचा प्राण आहे,
राम मंदिराचा अर्थ
ही भारताची नवनिर्मिती आहे.
जय श्री राम
रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा
श्री राम ज्यांचे नाव आहे,
अयोध्या ज्यांचे धाम आहे,
एक वचनी, एक वाणी,
मर्यादा पुरूषोत्तम,
अशा रघु नंदनाला आमचा प्रणाम आहे..
रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा
"रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन्।
नरो न लिप्यते पापै: भुक्तिं मुक्तिं च विंदति
रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा