Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इशान किशनने मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक विकेट घेणारा यष्टिरक्षक बनून इतिहास रचला,क्विंटन डी कॉकला मागे टाकले

Webdunia
रविवार, 12 मे 2024 (13:59 IST)
मुंबई इंडियन्स आणि केकेआर यांच्यातील सामना पावसामुळे प्रत्येकी 16 षटकांचा करण्यात आला. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  KKR संघाने मुंबई इंडियन्सला विजयासाठी 158 धावांचे लक्ष्य दिले होते.या सामन्यात इशान किशनने मुंबई इंडियन्सकडून झेल घेत एक मोठा विक्रम केला असून त्याने क्विंटन डी कॉकला मागे टाकले आहे
 
कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध इशान किशनने रिंकू सिंगचा झेल घेतला. यासह ईशान मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा यष्टिरक्षक बनला आहे. यष्टीरक्षक म्हणून त्याने मुंबई इंडियन्सकडून 48 बाद केले आहेत. इशान किशनने क्विंटन डी कॉकला मागे टाकले आहे.
 
 2016 पासून इशान किशनआयपीएलमध्ये खेळत आहे.यंदा तो  मुंबई संघाकडून खेळात आहे. या पूर्वी तो गुजरात कडून खेळला आहे. त्याने 103 आयपीएल सामन्यांमध्ये एकूण 2590 धावा केल्या आहेत ज्यात 16 अर्धशतकांचा समावेश आहे.त्याने आयपीएलमध्ये 249 चौकार आणि 117 षटकार मारले आहेत.

Edited by - Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

टीम इंडियाच्या स्वागतासाठी एका दिवसात, 2.2 किमी अंतराच्या रस्त्यावर परेड करणं योग्य होतं?

मुलींना लहान वयातच पाळी येणं धोकादायक का आहे? त्याची कारणं काय आहेत?

हाथरस दुर्घटना : अनेक बळी जाऊनही गुरुंबद्दल अनुयायी प्रश्न का उपस्थित करत नाहीत?

सुप्रिया सुळेंकडून ‘लाडकी बहीण’ योजनेची प्रशंसा, म्हणाल्या- बेरोजगारी आणि महागाई पाहता योजना चांगली आहे

सट्टेबाजी ऍप प्रकरणामध्ये छत्तीसगढ पोलिसांची मोठी कारवाई, महाराष्ट्र मधून 5 जणांना घेतले ताब्यात

सर्व पहा

नवीन

मुंबईच्या रस्त्यांवर लाखो चाहत्यांनी केले जगज्जेत्या टीम इंडियाचे स्वागत

वानखेडेवर टीम इंडियाचा गौरव, BCCI ने दिले 125 कोटी रुपये

T20 World cup: मुंबईच्या खेळाडूंचा महाराष्ट्र विधान भवनात सत्कार, शुक्रवारी होणार कार्यक्रम

भारत-पाकिस्तान सामना लाहोरमध्ये या दिवशी होऊ शकतो

हार्दिक पंड्या जगातील नंबर वन T20 अष्टपैलू खेळाडू बनला

पुढील लेख
Show comments