Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

होय, फेसबुकवर असंख्य खाती बनावट, २७ कोटी खाती ही बनावट

faceboo account fake
Webdunia
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017 (10:26 IST)

फेसबुकवरील असंख्य खाती बनावट असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या वृत्ताला  फेसबुकने देखील दुजोरा दिला आहे. मागील अनेक वर्षांपासून फेसबुकच्या बनावट खात्यांमध्ये भर पडत असून आता त्यांची संख्या वाढली असल्याचे समोर आले आहे. २०१६ मध्ये अमेरिकेत झालेल्या निवडणुकीमध्ये रशियाच्या भूमिकांबाबत फेसबुकची चौकशी सुरु असताना आता ही आणखी एक नवीन बाब समोर आली आहे.

एका संस्थेने दिलेल्या अंदाजानुसार, फेसबुकवर सुमारे २७ कोटी खाती ही  बनावट आहेत. समोर आलेल्या आकडेवारीपेक्षा कित्येक पटींनी ही आकडेवारी जास्त असण्याची शक्यता आहे. मात्र इतकी बनावट खाती कशी काय? ती कोणी काढली आणि त्याचे पुढे काय होणार याबाबत मात्र अद्याप काहीही स्पष्ट कऱण्यात आलेले नाही. दरम्यान निवडणुकीच्या प्रक्रियेनंतर फेसबुकने राजकीय जाहिराती पारदर्शक बनविण्याचे वचन दिले होते. सध्या फेसबुकचे २०७ कोटी यूजर्स आहे.  त्यातील जवळपास २७ कोटी खाती ही बनावट आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

एमआयडीसी फॉइल कारखान्यातील स्फोटात मृत्युमुखी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने भरपाई आणि नोकरी जाहीर केली

मुंबईत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची 14 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

LIVE: जळगाव जिल्ह्यातील 5 रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार

यवतमाळ जिल्ह्यात एका झाडाने शेतकऱ्याला करोडपती केले

एलएसजीने गुजरात टायटन्सचा 6 गडीने पराभव केला,टॉप-4 मध्ये स्थान मिळवले

पुढील लेख
Show comments