Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

थट्टा चांगली होती. चांगला प्रयत्न केलास मित्रा

Webdunia
शनिवार, 24 मार्च 2018 (08:49 IST)
पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने त्याच्या मृत्यूची अफवा पसरवणाऱ्या एका फेसबुक युझरला चांगलंच उत्तर दिलं. हे ट्वीट म्हणजे थट्टा असल्याचं शोएबने सांगितलं.

"वाईट बातमी, एका फळांच्या दुकानाजवळून जाताना शोएब अख्तरचं (रावळपिंडी एक्स्प्रेस) वयाच्या 42 व्या वर्षी निधन झालं," अशी पोस्ट एहसान कमाल पाशा नावाच्या एका व्यक्तीने फेसबुकवर केली होती.  याबाबत शोएबला समजल्यानंतर त्याने ट्वीट करुन उत्तर दिलं. फळांच्या दुकानाजवळून मी रोज जातो. "थट्टा चांगली होती. चांगला प्रयत्न केलास मित्रा," असं ट्वीट शोएब अख्तरने केलं आहे.
 
शोएब अख्तरने 2011 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. शोएब सध्या पाकिस्तानच्या तरुण गोलंदाजांचा मेंटॉर बनला आहे. शिवाय तो सामाजिक कार्यही करतो. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री शिंदे यांचा शानदार विजय

Maharashtra Election Result : महाराष्ट्रात दणदणीत विजयाबद्दल पंतप्रधानांनी महायुतीचे अभिनंदन केले एक हैं तो सेफ हैं हा देशाचा महान मंत्र झाला

LIVE: महाराष्ट्रात दणदणीत विजयाबद्दल पंतप्रधानांनी महायुतीचे अभिनंदन केले एक हैं तो सेफ हैं हा देशाचा महान मंत्र झाला

अजित पवार यांनी बारामती मतदारसंघातून पुतणे युगेंद्र यांचा एक लाखांहून अधिक मतांनी पराभव केला

मी एक आधुनिक अभिमन्यू आहे, चक्रव्यूह कसे भेदायचे हे मला माहीत आहे-देवेंद्र फडणवीस

पुढील लेख
Show comments