rashifal-2026

मसाल्यात भेसळ तर नाही ? या प्रकारे ओळखा

Webdunia
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2023 (16:23 IST)
मसाल्यांमध्ये भेसळ आहे की नाही हे कसे ओळखायचे? भेसळयुक्त मिरची आणि मसाले खाल्ले तर काय होईल? जाणून घ्या -
 
मिरची पावडरमध्ये लाल रंग, भुसा, विटांचा भुसा, वाळू आणि रोडामाइन मिसळले जाते.
 
बनावट मिरची मूत्रपिंड आणि यकृतासाठी हानिकारक आहे. यामुळे मुतखडा होण्याची शक्यता असते.
 
एका ग्लास पाण्यात एक चमचा मिरची मिसळा. त्यात भेसळ असेल तर पाण्याचा रंग लाल होतो. वीट आणि वाळू आढळल्यास, ते पृष्ठभागावर स्थिर होईल.
 
इतर बाबतीत भूसा, रंग, दगड, चिकणमाती आणि वाळू पिसून मिसळण्यात येते.
 
भेसळयुक्त मसाले खाल्ल्याने आहार प्रणाली, अन्ननलिका, पचनसंस्था, आतडे आणि दात यांचे गंभीर आजार होतात.
 
भेसळयुक्त मसाले पाण्यात विरघळताच त्याचा रंग आणि नको असलेले घटक वेगळे होतात.
 
मूळ मसाल्यांना तीव्र वास असतो आणि वरील पद्धतीने तपासता येतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

काकडीचा रस लावा, डाग रहित चमकदार मऊ त्वचा मिळवा

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

घरी बनवलेल्या जेवणात एक नवीन ट्विस्ट आणा; पनीर मखाना भाजी रेसिपी बनवा

पाठीची हट्टी चरबी काढून टाकण्याच्या या सोप्या टिप्स वापरा

डिप्लोमा इन ईसीजी टेक्नॉलॉजी कोर्स मध्ये कॅरिअर करा

पुढील लेख
Show comments