Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नुसती गमत... दिवाळी खरेदीसाठी शुभेच्छा..

Webdunia
सोमवार, 25 ऑक्टोबर 2021 (13:13 IST)
दुकानात साडी खरेदी चालू असते. ६०-७० साड्या पाहिल्यावर बायको त्यातील एक साडी घेते.
वैतागलेला नवरा म्हणतो - 
"आदिमानव खरंच सुखी होता. झाडाची पानं किंवा झावळ्या कमरेला गुंडाळल्या की झालं!" 
बायको फणकारत म्हणते - "त्याच्या बायकोने त्याला किती झाडांवर चढ- उतार करायला लावून पानं किंवा झावळ्या निवडल्या असतील याची तुम्हाला कल्पना आहे...?
तुम्हाला तर एकाच AC दुकानात बसून फक्त मान तर हलवायची आहे....!!"
 
दिवाळी खरेदीसाठी शुभेच्छा..।

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

भटकंती : एक निसर्गरम्य ठिकाण 'आंगुबे'

सलमान खानचे फार्महाऊसही मिळाले होते, मुंबई पोलिसांनी केला खुलासा - आरोपीला अभिनेत्याला घाबरवायचे होते

सलमानच्या घरावर गोळीबार,पोलीस शस्त्र पुरवठादाराचा शोधात

अमिताभ होणार लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित

'आम्ही जरांगे'...मराठा आरक्षणाची संघर्षगाथा लवकरच मोठ्या पडद्यावर...

पुढील लेख
Show comments