रम्या एका मोठ्या कंपनीत इंटरव्यू देण्यासाठी गेला.
बॉस- अभिनंदन, आपली या नोकरीसाठी निवड झाली आहे.
आपला पगार पहिल्या वर्षी 5 लाख/वर्ष असेल.
आणि पुढच्या वर्षी आपला पगार 10 लाख/वर्ष करण्यात येईल.
हे ऐकल्यावर रम्या उठून चालू लागला.
बॉस- काय झालं. ?
रम्या - काही नाही, पुढच्या वर्षी 10 लाख पगार देणार न ?
बॉस - होय. मग मी पुढच्याच वर्षी येतो.