Webdunia - Bharat's app for daily news and videos
Install App
✕
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Close the sidebar
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Ad
माहेर
Ad
Webdunia
मंगळवार, 5 जुलै 2022 (12:50 IST)
वयाची उणीपुरी वीसपंचवीस वर्षे जिथे काढून बाकी आयुष्यभर सासरी राहतात. पण बायकांचा सारा जीव जिथं गुंतलेला असतो..... ते माहेर!
लेकीच्या घरी भरभरून असूनही 'हे एवढं' तिच्यासाठी राखून ठेऊन, आठवणीने तिच्यासाठी पाठवून देतं..... ते माहेर!
घरी पोचल्यावर आईच्या गळ्यात पडणं. पाठीवरून हात फिरवून घेताना बाबांच्या ओथंबलेल्या नजरेतूनच त्यांचं सारं प्रेम समजतं..... ते माहेर!
भावंडांना गप्पा मारायच्या असतात. पण 'झोपलीय तर झोपू देत जरा. तिच्या घरी उठतीच की लवकर' असं म्हणत उशीरापर्यंत झोपू देतं.... ते माहेर!
ती तिच्या घरी सर्व पदार्थ बनवून खाते, खाऊ घालते. तरीही इकडे आल्यावर तिच्या आवडीचे निरनिराळे पदार्थ बनवून तिला खायला घालते.... ते माहेर!
कामं लवकर उरकणं. रात्री उशिरापर्यंत भावजयशी खुसुखुसू करत बसणं ( भावाला कळणार नाही अशा पद्धतीने) जिथं शक्य असतं..... ते माहेर!
दोन-चार दिवस फोन झाला नाही तर, फोन करून 'काय गं, बरी आहेस ना.... विचारणा करतं..... ते माहेर!
भाचेमंडळी कितीही मोठी झाली तरीही मग आज काय आणायचा खाऊ? म्हणत मामा त्यांचे लाड पुरवतो.... ते माहेर!
कोणताही कार्यक्रम असो, अडीअडचण असो. प्रत्येक विवाहित स्त्रीची नेहमी तयार असणारी सपोर्ट सिस्टीम.... ते माहेर!
नवविवाहिता असू देत किंवा एखादी आजी-पणजी. पण तिकडे जायचं ठरलं की अंगात वेगळाच उत्साह संचारतो.... ते माहेर!
सासरी जाताना पुन्हा पुढच्या भेटीला येईपर्यंत भरपूर एनर्जी, चैतन्य भरून देतं.... ते माहेर!
सासरी आल्यावर आपल्यात झालेला energetic बदल बघून सासरी सारेच खूष होऊन ज्याला धन्यवाद देतात.... ते माहेर!
आणि शेवटचे अन् महत्त्वाचे
ही पोस्ट वाचताना ज्याच्या आठवणीने हृदयात गलबलतं आणि डोळ्यांच्या कडा नकळतपणे ओलावतात.... ते माहेर!
- सोशल मीडिया
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
इतरांसाठी जगणारे सदैव लक्षात राहतात!!
गदिमा- पिढयापिढयांच्या निर्भय आम्ही, भारतीय भगिनी
अखेर कमाई
तुझं गुपित
मराठी कविता : अपेक्षा असते अशी बऱ्याच जणांनी
सर्व पहा
नक्की वाचा
पापमोचनी एकादशी २०२५: योग्य तारीख, शुभ वेळ आणि पूजेची पद्धत जाणून घ्या
मंगळसूत्र आणि भांग भरणे विधी
शनी गोचरमुळे या ३ राशींचे भाग्य बदलेल, सूर्य आणि बुध ग्रहाच्या कृपेने ते होतील श्रीमंत
श्री अक्षरावरून मुलांची नावे अर्थासकट
तेनालीराम कहाणी : तेनाली राम आणि रसगुल्लाचे मूळ
सर्व पहा
नवीन
चिकन मोमोज रेसिपी
Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल
घरीच बनवा डार्क चॉकलेट रेसिपी
Beauty Tips ,White Hair Treatment ,चिंच पांढरे केस काळे करेल, इतर फायदे जाणून घ्या
खजूराच्या बिया शरीराला देतात हे 5 जादुई फायदे,जाणून घ्या
पुढील लेख
शहरी उंदीर आणि गावठी उंदीर
Show comments