rashifal-2026

Hatman killer मुंबईत हॅटमॅन किलर?

Webdunia
शनिवार, 12 नोव्हेंबर 2022 (13:11 IST)
Twitter
ट्विटरवर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडिओ पाहून सगळेच हैराण झाले आहेत. हा व्हिडीओ इतका भयंकर आहे की, तो पाहिल्यानंतर लोकांच्या मनात भिती बसली आहे. व्हिडिओ शेअर करताना लोकांना सावध राहण्याचा सल्ला यूजर्स देत आहेत.
 
 काय आहे संपूर्ण प्रकरण?
 व्हायरल व्हिडिओ @1Munendrasingh यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे. या पोस्टसह त्यांनी लिहिले की, मुंबईतील धक्कादायक घटना! #HatmanKillerInMumbai ने एका महिलेवर चाकूने हल्ला केला, लीक झालेल्या सीसीटीव्ही फुटेजने संपूर्ण घटना रेकॉर्ड केली आहे. संतापलेल्या चोरट्याने तिला रस्त्यावर ओढले. ही घटना का घडली हे स्पष्ट झालेले नाही.. HatMan सावधान. व्हिडिओ शेअर करताना यूजर्सने मुंबईत राहणाऱ्या लोकांना हॅटमॅनपासून दूर राहण्याची विनंती केली आहे. त्याच वेळी, इतर वापरकर्ते देखील हा व्हिडिओ सतत शेअर करत आहेत.  
 
या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की एक महिला कारमधून खाली उतरते, तेव्हाच एका अज्ञात व्यक्तीने महिलेवर मागून हल्ला केला. व्हिडिओ पाहून तो महिलेवर चाकूने हल्ला करत असल्याचे दिसत आहे. हल्ल्यानंतर लगेचच महिला रस्त्यावर खाली पडते. यानंतर हल्लेखोर महिलेला रस्त्याच्या कडेला ढकलून देतो. हा व्हिडिओ रेकॉर्ड करणारी व्यक्ती ही घटना अंधेरीची असल्याचे सांगत आहे. तरी हा व्हिडिओ कुठे आहे? अद्याप ह्या व्हायरल व्हिडिओला कोणी दुजोरा दिला नाही आहे.  

Edited by : Smita Joshi

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

20 डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस 26 जानेवारीपासून या मार्गावर धावणार

ज्येष्ठ पत्रकार मार्क टली यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन

LIVE: भाजपला रोखण्यासाठी सोलापुरात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले

भाजपला रोखण्यासाठी सोलापुरात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले

पद्म पुरस्कार 2026 जाहीर, कोणाला मिळाला हा सन्मान जाणून घ्या

पुढील लेख
Show comments