Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बाप्परे, कोरोना नियमांचे उल्लंघन, 45 हजार लोकांवर कारवाई, 2 कोटी 8 लाखांची वसुली

Webdunia
गुरूवार, 25 मार्च 2021 (21:22 IST)
पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना प्रतिबंधक उपाययोजने अंतर्गत महापालिका प्रशासनाने निर्गमित केलेल्या विविध सूचना आणि आदेशांचे उल्लंघन करणा-या ४५ हजार १४३ व्यक्तींवर महापालिकेने कारवाई केली असून  सुमारे २ कोटी ८ लाख ३० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली. 
विनामास्क आढळलेल्या व्यक्तींची संख्या ३९ हजार ८२७ असून त्यांच्याकडून १ कोटी ९९ लाख १३ हजार ५१४ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकताना आढळलेल्या ५ हजार २८६ व्यक्तींकडून ८ लाख ४१ हजार ४०० रुपये तर फिजीकल डिस्टंसिंगचे उल्लंघन करणा-यांकडून ७५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणा-यांविरुध्द कारवाई सुरु राहणार असून नियमांची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी यासाठी कडक कारवाई करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

रमेश चेन्निथला यांनी आमदारांशी पराभवाच्या कारणांवरचर्चा केली

LIVE: वीर सावरकरांना भारतरत्न द्या, उद्धव यांनी केली मागणी, काँग्रेसलाही सुनावले

वीर सावरकरांना भारतरत्न द्या, उद्धव यांनी केली मागणी, काँग्रेसलाही सुनावले

काँगोच्या फिमी नदीत बोट उलटली, 25 जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments