Dharma Sangrah

मामाच्या गावची मुलगी करायची पद्धत होती, पण तुम्हीही बघितलं नाही

Webdunia
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018 (09:01 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्या दरम्यान  पहिल्यांदाच आपल्या गोलिवडे या आजोळ गावी भेट दिली. यावेळी त्यांनी गावकऱ्याशी संभाषण साधताना गावकऱ्यांबद्दल एक तक्रार मांडली.   पूर्वीच्या काळी मामाच्या गावची मुलगी करायची पद्धत होती, पण तुम्हीही बघितलं नाही आणि माझ्याही लक्षात आलं नाही. पण आत्ता राहूदे, काय बोलायचं ५० वर्ष झाली आता, अशी मिश्किल टिप्पणी केली. या नंतर गावकऱ्यामधे हशा पिकला.

पहील्यांदाच गोलिवडे गावात आलेल्या पवारांचं ग्रामस्थांनी जंगी स्वागत केलं.संपूर्ण गावकऱ्यांनी फेटे बांधून आणि महिलांनी नववारी साडी अशा पारंपरिक पोशाखात शरद पवार यांच स्वागत केलं. या अनोख्या स्वागताने पवारही भारावून गेले. पवारांनी गावकऱ्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.

 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shri Surya Stuti श्री सूर्य स्तुती

मुलांसाठी सरस्वती देवीशी संबंधित सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

भात खाल्ल्यानंतर झोप का येते? कारण आणि सेवन करण्याची योग्य पद्धत काय जाणून घ्या

प्रजासत्ताक दिन विशेष मुलांसाठी बनवा 'तिरंगा' संकल्पनेवर आधारित चार विशेष पाककृती

सर्व पहा

नवीन

T20 World Cup आयसीसीने बांगलादेशला आरसा दाखवला; टी२० विश्वचषकातून बांगलादेशला वगळण्यात आले

LIVE: पुण्यातील ससून रुग्णालयाने इतिहास रचला, TNDM शी जोडलेल्या नवीन उत्परिवर्तनाची पुष्टी केली

Republic Day 2026 Wishes in Marathi प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

इंडोनेशियातील जावा बेटावर भूस्खलन, २१ जणांचा मृत्यू तर अनेक जण बेपत्ता

दीक्षित जीवनशैली: सानंदच्या सोबतीने डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे व्याख्यान

पुढील लेख
Show comments