Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

थकवा जाणवत असल्यास तर पायाच्या बोटांचे हे 5 व्यायाम करा

Webdunia
रविवार, 24 ऑक्टोबर 2021 (17:44 IST)
दिवसभर काम करून आपल्याला थकल्यासारखे जाणवते का किंवा पाय दुखत राहतात आम्ही आपल्याला  काही सोपे- C5 व्यायाम  सांगत हे व्यायाम केल्याने आपण दिवसभर ताजेतवाने अनुभवाल. चला तर मग जाणून घेऊ या.
 
पाय सरळ करून बसा आणि हात शरीराला आधार देत पाठीच्या मागे ठेवा बोटांना उघडे ठेवा.  
 
साधारणपणे श्वास घेताना, पायाची बोटे वरच्या दिशेने करा आणि आळीपाळीने नखे आतील बाजूस वळवा आणि बाहेर पसरवा.
 
सामान्य श्वास घेताना, तळपाय  शरीराच्या दिशेने लवचिक आणि सैल करा आणि नंतर त्यांना बाहेर पसरवा, ही क्रिया हळूहळू आणि जाणीवपूर्वक करा. शक्यतो दोन्ही दिशेने पाय फिरवा.
 
सामान्य श्वास घेताना, दोन्ही पायांना  उजवीकडून डावीकडे 5 वेळा आणि डावीकडून उजवीकडे 5 वेळा फिरवण्याची क्रिया करा.
 
डावा पाय वाकवून डावा पाय उजव्या मांडीच्या वर ठेवा. डाव्या हाताने डावा पाय घोट्याच्या वर धरा आणि उजव्या हाताने डाव्या पायाची बोटे धरा. सामान्यपणे श्वास घेताना, घोट्याला दोन्ही दिशेने 5 वेळा फिरवा. पाय बदला आणि या व्यायामाची पुनरावृत्ती करा.
 
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

पुढील लेख
Show comments