suvichar

जेम्स बॉण्ड… हो तो पुन्हा आलाय ‘जेम्स बॉण्ड: नो टाईम टु डाय’

Webdunia
शनिवार, 5 सप्टेंबर 2020 (15:08 IST)
जेम्स बॉण्ड’ हा सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट डिटेक्टिव्ह म्हणून ओळखला जातो. जबरदस्त अॅक्शन आणि अनोख्या स्टाईलमुळे लोकप्रिय झालेल्या ‘जेम्स बॉण्ड’चा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस (james bond trailer)येत आहे. या आगामी चित्रपटाचं नाव ‘जेम्स बॉण्ड: नो टाईम टु डाय’ असं आहे. या चित्रपटाचा नवा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे.
 
जेम्स बॉण्डच्या ट्रेलरमध्ये जबरदस्त अॅक्शन सीन्स आणि चकित करणारे स्टंट पाहायला मिळतात. या चित्रपटात बॉण्डच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले जातील अशी हिंट ट्रेलर पाहिल्यावर आपल्याला मिळते. खरं तर हा दुसरा ट्रेलर आहे.
 
‘नो टाइम टू डाय’चा पहिला ट्रेलर मराठी भाषेसह १० इतर भाषांमध्ये देखील प्रदर्शित झाला होता. परंतु दुसरा ट्रेलर मात्र केवळ इंग्रजीमध्येच प्रदर्शित झाला (james bond trailer) आहे. ‘नो टाईम टु डाय’मध्ये अभिनेता डॅनियल क्रेग बॉण्डची भूमिका साकारणार आहे. बॉण्ड सीरिजमधील हा त्याचा शेवटचा चित्रपट आहे. जेम्स बॉण्डच्या इतिहासातील हा सर्वात मोठा चित्रपट असेल असं निर्मात्यांनी म्हटलं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चित्रपट महामंडळ निवडणूक: राजकीय वादानंतर मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के यांची माघार; वर्षा उसगावकरांना दिला पाठिंबा

सलमान खानचे इंस्टाग्राम अकाउंट ३० मिनिटांसाठी गायब झाले, चाहते आश्चर्यचकित झाले

देवदासमध्ये चुन्नी बाबूची भूमिका साकारायला कोणीच तयार नव्हते, पण जॅकी श्रॉफला ती मिळाली

अमिताभ बच्चन आणि रणवीर सोबत काम केलेला अभिनेता हत्येप्रकरणी दोषी आढळला; नाव बदलून १२ वर्षे चित्रपटांमध्ये काम केले

कंगना रणौतने हिरव्या बांगड्या आणि गळ्यात मंगळसूत्र आणि का घातले होते?

सर्व पहा

नवीन

आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे पुन्हा वधू-वर झाले; लग्नाच्या २५ व्या वाढदिवशी पुन्हा लग्न केले, व्हिडिओ व्हायरल

दिव्यांका त्रिपाठीने जुळ्या मुलांना जन्म दिला

चित्रपट महामंडळ निवडणूक: राजकीय वादानंतर मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के यांची माघार; वर्षा उसगावकरांना दिला पाठिंबा

पेड्डी'च्या प्रमोशनदरम्यान गर्दीचा गोंधळ मुळे रामचरणच्या हाताला दुखापत

डॉन ३' सोडल्यानंतर रणवीर सिंगवर एफडब्ल्यूआयसीईने बंदी घातली

पुढील लेख
Show comments