rashifal-2026

शाहरूखचे २८ दशलक्ष ट्विटर फॉलोअर्स

Webdunia
शनिवार, 16 सप्टेंबर 2017 (09:44 IST)

बादशहा शाहरूख खानच्या ट्विटर फॉलोअर्सच्या संख्येने २८ दशलक्षचा टप्पा पार केला आहे.   शाहरुख हा नियमित ट्विटरवर आपल्या खाजगी व चित्रपटातील अपडेट चाहत्यांना शेअर करत असतो. तसेच, देश विदेशातील चाहत्यांबरोबरही त्याचा नियमित संवाद असतो. अमिताभ बच्चन यांचे २९ दशलक्ष ट्विटर फॉलोअर्स असून अद्याप हा आकडा शाहरुखानने पार केलेला नाही. सलमान खानचे  २५.६ दशलक्ष, आमिर २१.९ दशलक्ष तर अक्षयकुमारचे २०.२ दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ओ रोमियो ट्रेलर लाँचवर नाना पाटेकर नाराज, शाहिद आणि तृप्ती उशिरा पोहोचल्याने कार्यक्रम सोडून गेले

"मला वाटेल तेव्हाच मी मराठी बोलेन..." हिंदी विरुद्ध मराठी भाषेच्या वादावर सुनील शेट्टी म्हणाले

स्मृती इराणी यांनी दावोस २०२६ मध्ये भारताचा लिंग समानता अजेंडा सादर केला

'धुरंधर २' मध्ये आणखी एक शक्तिशाली अभिनेता दिसणार, विकी कौशल मेजर विहानची भूमिका साकारणार

शेफाली जरीवालावर काळी जादू करण्यात आली होती! पती पराग त्यागीचा दावा

सर्व पहा

नवीन

'The Lion King' फेम डायरेक्टरचे निधन

प्रसिद्ध खलनायकाचे दुर्दैवी निघन

ओ रोमियो ट्रेलर लाँचवर नाना पाटेकर नाराज, शाहिद आणि तृप्ती उशिरा पोहोचल्याने कार्यक्रम सोडून गेले

"मला वाटेल तेव्हाच मी मराठी बोलेन..." हिंदी विरुद्ध मराठी भाषेच्या वादावर सुनील शेट्टी म्हणाले

स्मृती इराणी यांनी दावोस २०२६ मध्ये भारताचा लिंग समानता अजेंडा सादर केला

पुढील लेख
Show comments