Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुखप्रक्षालन

Webdunia
काकडा झाला आता मुख प्रक्षाळा । मधुनवनीत शर्करा घेऊनी आली वैदर्भी बाळा ।।ध्रु.।।
उठले श्रीहरी नवरत्न चौरंगी । भाळी रेखिला कस्तुरी टिळा चंदन सर्वांगी । सुवासिक तुळशीच्या माळा शिरी मुगुट नवरंगी ।।1।।
रत्नखचित तबकी भरल्या नवनीतशर्करा । तांबुल घेऊन सवें चालले वारिति चामरा। तये वेळी वर्णिती चारी साही अठरा ।।2।।
आपआपल्या जागी बैसली भक्तसभा दाट । आनंदे गर्जती पदी ठेवूनि लल्लाट । शुकसनकादि वसिष्ठ नारत भेटू आले नीलकंठ ।।3।।
उद्धव अक्रुर उभे राहिले जोडूनियां करा । याचक आले दान मागण्या द्यावें सर्वेश्वरा । तुकया दास भजन दे उचित नरंतरा ।।4।।

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

।। श्री दत्तगुरूंची आरती ।।

आरती गुरुवारची

Thursday remedy गुरुवारी या प्रकारे करा दत्तात्रेयाची पूजा, परीक्षेत यश मिळेल

आरती बुधवारची

बुधवारचा दिवस गणेशाला का समर्पित केला जातो, जाणून घ्या

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments