Dharma Sangrah

भारतात बलात्कारासारख्या महिला अत्याचाराच्या घटनांचं प्रमाण वाढल - अमेरिका

Webdunia
गुरूवार, 11 जानेवारी 2018 (14:34 IST)

आपल्या देशाची बदनामी जगात सुरु आहे. यामध्ये अमेरिकेने त्याच्या नागरिकांना काही सूचना केल्या असून त्यात आपल्या देशाबाबत अनेक सूचना केल्या आहेत. अ मेरिकेने आपल्या पर्यटकांसाठी अॅडव्हायजरीमध्ये भारताची बदनामी सुरु असल्याचे दिसून येते आहे. अॅडव्हायजरीमध्ये अमेरिका म्हणते की  ज्या लोकांना  भारतात प्रवास करायचा आहे, त्यांनी जम्मू काश्मीरला जाणं टाळावं पाहिजे सोबतच श्रीनगर, गुलमर्ग, पहलगाम यासारख्या पर्यटनस्थळांवर हिंसाचाराच्या घटना घडू शकतात. भारतीय प्रशासन परदेशी पर्यटकांना शक्यतो इथे जाण्यापासून मज्जाव करते, असं अमेरिकेने म्हटलं आहे. सोबत जर महिला पर्यटक भारतात जाणार आहेत तर त्यांनी आपल्या सुरक्षेची नीट काळजी घेणे गरजेचे आहे. कारण भारतात बलात्कारासारख्या महिला अत्याचाराच्या घटनांचं प्रमाण वाढल्याचं अमेरिकेनं आपल्या सूचनावलीत म्हटलं आहे. दहशतवादी कारवाया मुळे जम्मू काश्मीरला (लेह आणि लडाख वगळता) भेट देणं टाळावं, भारत-पाक सीमेपासून 10 किलोमीटर परिसरात प्रवास टाळावा सोबतच मध्य-पूर्व भारतात, विशेषतः ग्रामीण भागांमध्ये दहशतवादी पर्यटनस्थळ, मार्केट-मॉल, स्थानिक प्रशासन सेवा केंद्रांवर हल्ला करु शकतात. महिलांनी एकट्यानं प्रवास करणं टाळावं, सुरक्षेची योग्य काळजी घ्यावी असे अॅडव्हायजरीमध्ये सांगितले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

LIVE: पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन

उद्धव ठाकरे यांनी अमित साटम यांचे नाव चुकीचे उच्चारल्याने वाद

पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन

नीरज चोप्रा यांनी जेएसडब्ल्यूसोबतचे १० वर्षांचे नाते तोडले, क्रीडा व्यवस्थापन कंपनी सुरू करणार

महाराष्ट्रात पुन्हा थंडीची लाट, मुंबई, पुणे आणि 'या' जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी

पुढील लेख
Show comments