rashifal-2026

पुन्हा चीनची चळवळ सुरु सैन्य घुसवले डोकलाममध्ये

Webdunia
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017 (12:58 IST)
पुन्हा चीनने चळवळ सुरु केली आहे  डोकलामप्रकरणात अरेरावी केली असून  डोकलाम आमचाच भाग आहे असे म्हणत या भागात सैन्य वाढवले आहे. चीन म्हणतय की आमच्या भागात आमचे  सैन्य आहे त्यामुळे त्याची  उपस्थिती हा वादाचा मुद्दा असू शकत नाही. आम्ही सर्व आमच्या भूमीचंरक्षण करत आहोत, असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे. त्यामुळे पुन्हा आता वादाला सुरुवात झाली आहे. यामध्ये   वादग्रस्त  असलेल्या  डोकलाम भागात मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केल्याचं सांगण्यात येत आहे. या आधी  भारत आणि चीनीमध्ये 73 दिवस या कारणावरून मोठा वाद सुरु होता. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: Maharashtra Election Results बीएमसीसह २९ महानगरपालिकांमध्ये मतमोजणी सुरू.

मतमोजणी सुरू असताना, छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केल्याचा संजय शिरसाट यांचा आरोप

"लोकांनी घाबरू नये", भाजपच्या आघाडीदरम्यान बीएमसी निकालांवर संजय राऊत यांचे विधान

विराट आणि अनुष्काने करोडो रुपयांचा प्लॉट खरेदी केला, सेलिब्रिटी या जागेसाठी वेडे का होत आहेत?

बीएमसी निवडणुकीत ठाकरे बंधूंचे अस्तित्व प्रश्नचिन्हात!

पुढील लेख
Show comments