Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अबब! पगडीला मॅचिंग रोल्स- रॉयस

Webdunia
काही दिवसांपूर्वी एका ब्रिटिश व्यक्तीने ब्रिटनमधील पंजाबी व्यावसायिकाची तुमच्या डोक्यावर बांधलेली पगडी ही मलमपट्टी केल्यासारखी भासते, अशी हेटाळणी केली होती. त्यावर ब्रिटनस्थित व्यावसायिक रुबेन सिंग यांनी ब्रिटिश व्यक्तीला भलेही तुम्हाला ही पगडी हास्यास्पद वाटू शकते पण आम्हाला आमच्या पेहरावाचा अभिमान आहे. आमच्या संस्कृतीचा ही पगडी एक भाग आहे. पण ती पगडी माझा स्वाभिमानदेखील असल्याचे म्हणत सडेतोड उत्तर दिले होते.
 
त्याचबरोबर त्यांनी एक आवाहनदेखील पेहरावावरुन कमी लेखणाच्या ब्रिटिश माणसाला दिले. माझ्याकडे माझ्या प्रत्येक पगडीला मॅचिंग गाडी असल्याचे सांगत आपल्या आलिशान रोल्स-रॉयससोबतचे आपले काही फोटो त्यांनी शेअर केले. सोशल मीडियावर आठवडाभर सुरु असलेल्या रुबेन सिंग यांच्या टर्बन चॅलेन्जची जोरदार चार्च पाहायला मिळाली.
 
दरदिवशी आपल्या आलिशान रोल्स-रॉयसगाडीसोबत एक फोटो रुबेन यांनी सोशल मीडियावर अपलोड केला. आपल्या डोक्यावर असणार्‍या पगडीला मॅचिंग आलिशान गाडी आपल्याकडे आहे हे त्यांनी यात कमी लेखणार्‍या माणसाला दाखवून दिल्यामुळे एखाद्याला त्याच्या कपड्यावरुन हिणवणार्‍या इंग्रजाला चांगलीच चपराक बसली.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments