Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Telegramचे नोटिफिकेशन फीचरमुळे त्रास होत असेल तर या Settingsला ऑफ केल्याने मिळेल सुटकारा

Webdunia
मंगळवार, 12 जानेवारी 2021 (17:03 IST)
व्हॉट्सअ‍ॅप(WhatsApp) च्या नवीन पॉलिसीनंतर काही लोक हे पसंत करत नाहीत. अशा परिस्थितीत लोक सुरक्षेसाठी सिग्नल (Signal) आणि टेलिग्रामकडे जात आहेत. पण टेलिग्राम एप (Telegram) मध्ये अशी काही फीचर्स  आहेत जी काही वेळा खूप त्रासदायक असतात. आपल्यापैकी बरेचजण फोनच्या टेलिग्राम नोटिफिकेशन (telegram notification) बद्दल खूप चिंतेत आहेत आणि अशा परिस्थितीत टेलीग्राममुळे आपल्या समस्या आणखी वाढतात.  
 
जेव्हा जेव्हा एखादा नवीन वापरकर्ता टेलीग्राममध्ये सामील होतो, तेव्हा प्रत्येक वेळी त्याची सूचना प्राप्त होते. म्हणजेच, जर आपल्या फोनमध्ये 230 लोक असतील आणि एका दिवसात 5 लोक टेलिग्राम इंस्टॉल करतात, तर त्या सर्वांना आपल्या फोनमध्ये सूचना मिळतील. याशिवाय टेलिग्राममध्ये नवीन संपर्काची चॅट विंडो आपोआप उघडली जाते.
 
परंतु चांगली गोष्ट म्हणजे वापरकर्त्यांना Android आणि ऍपलमध्ये या समस्येपासून मुक्त करण्याचा एक मार्ग आहे. यासाठी, आपल्याला काही चरणांचे अनुसरणं करावे लागेल.
 
>> यासाठी, प्रथम टेलीग्राम उघडा आणि स्क्रीनच्या तळाशी नेव्हिगेशन टॅबमधून सेटिंग्ज वर जा.
>> नंतर Notifications and Sound वर जा, नंतर खाली स्क्रोल करा आणि New Contact वर टॅप करा. 
>> येथे Toggle Off  (ते हिरव्या रंगात नसून राखाडी रंगात असल्याचे सुनिश्चित करा).
>> यानंतर, आपल्याला नवीन संपर्कांमध्ये सामील झालेल्या लोकांच्या सूचना प्राप्त होणे थांबवतील. तथापि, हे चॅट सिंक होणे नाही थांबविणार, म्हणजेच जेव्हा आपण चैट ओपेन करता  तेव्हा आपल्याला एक नवीन चॅट बॉक्स दिसेल. टेलिग्रामला खरोखरच त्यांचे कॉन्टॅक्ट सिंकिंग अपग्रेड करणे आवश्यक आहे आणि नवीन कॉन्टॅक्ट नोटिफिकेशन कशा हाताळल्या जातात हे देखील पाहणे गरजेचे आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: शनिवार 30 नोव्हेंबर 2024 च्या सर्व महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

फडणवीस नाही तर हा भाजप नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार का?

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबाबत आज होणार 'मोठा निर्णय'? एकनाथ शिंदे यांच्या अचानक सातारा दौऱ्याचे कारण आले समोर

Cyclone Fengal चा परिणाम महाराष्ट्रावरही दिसणार, या ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्रात मुख्यमंत्री फडणवीस नाही तर कोण? जाणून घ्या विलंबाचे खरे कारण

पुढील लेख
Show comments