Marathi Biodata Maker

सहा-सहा महिने झोपून राहते ही तरुणी

Webdunia
सोमवार, 14 मे 2018 (13:26 IST)
रामायणातील कुंभकर्ण सगळ्यांनाच माहीत असेल. तो एकदा झोपला की सहा-सहा महिने उठतच नसे. ब्रिटनच्या मँचेस्टरध्ये राहणार्‍या बेथ गुडियर नावाच्या तरुणीची परिस्थितीही काहीशी अशीच आहे. आपल्या 17 व्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी बेथ सोप्यावर झोपली, ती झोपूनच राहिली.
 
तब्बल सहा महिने तिला जागच आली नाही. आता 22 वर्षांची झालेली बेथ खरे म्हणजे क्लाइन-लेविन सिंड्रोमची रुग्ण आहे. या आजारामध्ये रुग्ण एकदा झोपल्यानंतर महिनोंमहिने उठतच नाही. नोव्हेंबर 2011 ध्ये तिला हा आजार जडला.
 
सहा महिन्यांच्या झोपेत बेथ दिवसातले अवघे दोन तासच जागी होत असे. त्यावेळीही ती अर्धी झोपेतच असायची. आई जॅनिन सांगते की, गेल्या पाच वर्षांत बेथचा 75 टक्के वेळ झोपेत गेला आहे.
 
तिच्या जाग येण्याची व पुन्हा झोपी जाण्याची कोणतीच निश्चित अशी वेळ नाही. जाग आल्यावर ती फार फार तर दोन आठवडे जागी राहते. त्यानंतर कधीही व कुठेही झोपी जाते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

LIVE: ई-केवायसी न केल्यास ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ कायमचा बंद

मुंबईत पहाटे भीषण अपघात: स्पोर्ट्स बाईक'ने वृद्धाला जोरदार धडक दिली, दुचाकीवरील तरुण जोडप्याचासह तिघांचा मृत्यू

टीव्ही पाहण्यावरून झाला वाद: पत्नी, मुलगी आणि नातीवर चाकूने हल्ला

पोपटांनी शेतकऱ्याची डाळिंबे फस्त केली; १० वर्षांच्या कायदेशीर लढ्यानंतर सरकारला आता भरघोस नुकसानभरपाई देण्याचे आदेश

'ट्रम्प यांच्यावर झालेला गोळीबार हा त्यांच्याच कृत्यांचा परिणाम आहे; भारतातील जनतेचीही तीच भावना आहे' — काँग्रेस आमदाराचे वादग्रस्त विधान

पुढील लेख
Show comments