Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

BHEL Recruitment 2021: 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी संधी, 300 पदांवर भरती

Webdunia
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021 (15:05 IST)
भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड भोपाळने आयटीआय अपरेंटिसच्या पदांवर भरतीसाठी योग्य उमेदवारांचे अर्ज मागवले आहेत. उमदेवारांची निवड मेरिट आधारावर केली जाईल. इच्छुक उमेदवार 22 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन अप्लाय करु शकतात. सुमारे 300 जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. भरतीसंबंधी माहितीसाठी अधिकृत वेबसाइट bplcareers.bhel.com वर जाऊन नोटिफिकेशन डाऊनलोड करावे.
 
अर्ज प्रक्रिया 2 फेब्रुवारीपासून सुरु असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 फेब्रुवारी आहे. एखाद्या मान्यताप्राप्त शाळेतून 10 वी पास आणि आयटीआय सर्टिफिकेट धारक उमेदवार अप्रेंटिसशिपसाठी अर्ज करु शकतात. अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा 14 ते 27 वर्षे आहे. वयात आरक्षित कॅटगरीच्या उमेदवारांना सुट देण्यात येईल.
 
नोटिफिकेशनसाठी येथे क्लिक करा.  
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

पुढील लेख
Show comments