Publish Date: Fri, 28 Oct 2022 (12:36 IST)
Updated Date: Fri, 28 Oct 2022 (12:40 IST)
रामू (डॉक्टरकडे) - डॉक्टर साहेब, मी झोपतो
तेव्हा स्वप्नात माकडे फुटबॉल खेळताना दिसतात.
डॉक्टर- ही गोळी रात्री जेवणानंतर आणि झोपण्यापूर्वी घ्यावी.
रामू- मी उद्यापासून खाईन कारण आज फायनल मॅच आहे.