Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अंदाज अपना-अपना

whatsapp marathi jokes
Webdunia
सोमवार, 3 ऑक्टोबर 2022 (15:14 IST)
Morning Walk नंतर डॉक्टरांचा एक ग्रुप नाक्यावर चहा पीत होता.
लांबून एक इसम लंगडत येताना दिसला.
 
एक डॉक्टर म्हणाले ”याला काय झालं असेल हो ?”
 
डॉक्टर १ :left knee arthritis.
 
डॉक्टर २ : नाही, अजिबात नाही, माझ्या मते Plantar Facitis.
 
डॉक्टर ३ : काहीतरीच काय !Ankle sprain असणार.
 
डॉक्टर ४ : अरे बाबांनो जरा नीट पहा, त्याला एक पाय नीट उचलता येत नाही. foot drop असणार त्याचे lower motor neurons बिघडले असणार.
 
डॉक्टर ५ : मला तर Hemiplegia चा Scissors gate वाटतोय.
 
डॉक्टर ६…………काही बोलणार…
तोपर्यंत तो इसम जवळ आला आणी अत्यंत नम्रतेने विचारू लागला,
.
.
.
.
 
इथे जवळपास नळ आहे का हो ? शेणानी पाय भरलाय?????

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भूल चुक माफचा मजेदार ट्रेलर प्रदर्शित, राजकुमार रावचे लग्न हळदीच्या सोहळ्यावर अडकले

‘प्रेम कधीही, कुठेही, कुठल्याही वयात होऊ शकतं’, गुलकंद चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी वयाच्या २७ व्या वर्षी वृद्ध महिलेची भूमिका साकारली होती

जर्मनीतील म्युनिकच्या रस्त्यावर अनुपम खेर गाताना दिसले, व्हिडिओ व्हायरल

चला हवा येऊ द्या फेम प्रसिद्ध अभिनेता सागर कारंडे यांची 61 लाखांची फसवणूक

सर्व पहा

नवीन

प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर पहिल्यांदाच थिरकणार लावणीवर!

नवाजुद्दीनचा 'कोस्टाओचा टीझर रिलीज

आंजर्ले येथील प्राचीन दुर्गा देवी मंदिर

अभिनेत्री प्रियांका चोप्रा हॉलिवूड चित्रपटात जॅक एफ्रॉनसोबत दिसणार

नवजात बालकांच्या आरोग्यासाठी काम करणाऱ्या अराध्या फाउंडेशनच्या ब्रँड अॅम्बेसेडरपदी अभिनेता हर्षद अतकरी

पुढील लेख
Show comments