Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

झटपट तयार होणारी रेसिपी चिकन टिक्का

Webdunia
बुधवार, 11 डिसेंबर 2024 (11:22 IST)
साहित्य-
500 ग्राम- बोनलेस चिकन
एक मोठा चमचा - आले लसूण पेस्ट 
अर्धा चमचा- तिखट 
एक चमचा- लिंबाचा रस 
एक छोटा चमचा हळद 
अर्धा चमचा चॅट मसाला 
दोन चमचे बेसन 
एक चमचा कसुरी मेथी 
दोन चमचे तेल 
एक चमचा दही 
चवीनुसार मीठ   
 
कृती-
सर्वात आधी चिकनचे तुकडे स्वच्छ धुवून कोरडे करण्यासाठी ठेवावे. चिकनचे कोरडे झाले की मसाला तयार करावा. आता एका भांड्यात दही, मीठ, लिंबाचा रस, बेसन, कसुरी मेथी, सर्व मसाले आणि मोहरीचे तेल घालून मिक्स करावे. आता त्यात  चिकनचे तुकडे घालावे. व झाकून 2 तास फ्रीजमध्ये ठेवावे. मॅरीनेट केल्यानंतर चिकन लाकडाच्या काडीवर सेट करण्यासाठी ठेवावे. नंतर ग्रिल पॅनला थोडे तेल लावून ग्रीस करावे. आता तयार केलेल्या काड्या एकामागून एक तव्यावर ठेवा आणि मंद आचेवर 10 मिनिटे भाजून घ्याव्या. आता चिकन टिक्का शिजल्यावर ताटात काढावे. तर चला तयार आहे आपले चिकन टिक्का रेसिपी, हिरवी चटणी आणि कांद्याच्या कोशिंबीर बरोबर नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्तंडभैरवाष्टक

खंडोबा मंदिर पाली सातारा

Shani dhaiya 2025 मध्ये शनीची सावली कोणत्या राशीवर?

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

पंचतंत्र : सिंह, उंट, कोल्हा आणि कावळ्याची गोष्ट

सर्व पहा

नवीन

ताकातील पालकची भाजी रेसिपी

Career in BA Astrology: ज्योतिष अभ्यासक्रम मध्ये बीए

Eye Drop ची गरज पडणार नाही, हे 5 घरगुती उपाय करा

केसांना बोटॉक्स करण्याचा नैसर्गिक पद्धत जाणून घ्या,केस निरोगी आणि मजबूत होतील

Chia Seeds vs Flax Seeds: चिया सीड्स vs फ्लैक्स सीड्सआरोग्यासाठी कोणते अधिक फायदेशीर आहे ते जाणून घ्या

पुढील लेख
Show comments