suvichar

भिडे यांची भेट नाकारली असा दावा, तर मातोश्री वरून संभाजी भिडे माघारी

Webdunia
संभाजी भिडे हे अचानक आज मुंबई येथे 
शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे प्रमुख संभाजी भिडे हे मातोश्रीवर गेले होते. भिडे हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर गेले होते. मात्र उद्धव ठाकरेंची भेट न घेता ते मातोश्रीवरुन निघून गेले. तर दुसरीकडे संभाजी भिडे अचानक मातोश्रीवर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, संभाजी भिडे हे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र उद्धव ठाकरे मातोश्रीवर नसल्याने संभाजी भिडे यांची भेट झाली नसून, संभाजी भिडे जवळपास 20 मिनिटे मातोश्रीवर थांबले होते. उद्धव ठाकरे मातोश्रीवर न परतल्याने त्या दोघांची भेट होऊ  शकली नाही. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी यावर जोरदार टीका केली आहे. भिडे यांना भेट नाकारल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या ट्विटनुसार, “संभाजी भिडे हे मातोश्रीवर संघ आणि भाजपकडून सत्तास्थापनेसंदर्भात प्रस्ताव घेऊन आले होते. मात्र उद्धव ठाकरेंनी त्यांची भेट नाकारली असेही आव्हाड यांच्या ट्विटमध्ये नमूद करण्यात आले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

वाहनांच्या लांबच लांब रांगांतून सुटका! २०२६ पर्यंत देशातील टोल नाके हटणार; गडकरींची मोठी घोषणा

LIVE: २०२६ पर्यंत देशभरातील टोल प्लाझा हटवले जाणार! नितीन गडकरींनी मांडली भविष्यातील योजना

पुण्यात आईस्क्रीम देण्याच्या बहाण्याने १४ वर्षीय दिव्यांग मुलीचा विनयभंग, आईस्क्रीम विक्रेत्याला अटक

Mumbai Fish Cutting Ban Controversy; मासेमारांनी आता जिलेबी-फाफडा विकावा का? ठाकरे गट आणि मनसेकडून BMC च्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

५० लाखांचा हुंडा देऊनही छळ; जादूटोण्याच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी, नाशिकच्या 'आशा'चा दुर्दैवी अंत!

पुढील लेख
Show comments