Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

खुशखबर : मुंबई पोलिसांची ड्युटी आता फक्त ८ तास

Webdunia
बुधवार, 17 जानेवारी 2018 (10:47 IST)
मुंबई पोलिसांची ड्युटी आता फक्त ८ तासच राहणार आहे. मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसालगीकर यांनी ही घोषणा केलीये. 'मिशन ८ अवर्स' या कार्यक्रमात मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी ही घोषणा केली. गेली वर्षभर मुंबई पोलीस दलातील देवनार आणि नंतर काही पोलीस स्टेशन मध्ये ही “ऑन ड्युटी ८ तास” संकल्पना राबवण्यात आली.सुरुवातीला काही अडचणीं आल्या पण त्यावर वरीष्ठ पातळीवर तोडगा काढण्यात आला आणि हा प्रयोग यशस्वी झाला.

आता त्यानुसार मुंबईतील प्रत्येक पोलीस स्टेशन मधील पोलीसांची संख्या लक्षात घेऊन आता सर्वच पोलीस स्टेशन मध्ये ही संकल्पना राबली जाणार आहे. ऑन ड्युटी २४ तास असाच समज एकंदर होता. एवढचं नाही तर गुन्ह्यांचं प्रमाण लक्षात घेता. कधी १२ तर कधी २४-२४ तास पोलिसांना ड्युटी करावी लागते.याचा परीणाम पोलीस जवानांच्या खाजगी आयुष्यवर होत होताच पण सर्वात जास्त शारिरीक आणि मानसिक नुकसान होत होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या सुरक्षेत त्रुटी,अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला

Bank Holidays : डिसेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद असणार यादी तपासा

नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

LIVE: नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

वादळी पावसामुळे चेन्नईत पूरसदृश परिस्थिती, फेंगल चक्रीवादळ समुद्रकिनाऱ्याकडे सरकले

पुढील लेख
Show comments