Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अरे रे !कोरोना बाधित सिंहाचा मृत्यू

Webdunia
शुक्रवार, 4 जून 2021 (19:51 IST)
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र दिसून येत आहे,या लागण पासून आता मुके प्राणी देखील वाचत नाही, अशा परिस्थितीत कोरोनाने प्राण्यांचे जीव घेण्यास सुरुवात केली आहे.देशातील पहिल्या प्राणाचा मृत्यू आज कोरोनामुळे झाल्याचे वृत्त समोर आले आहे.ही घटना आज तामिळनाडू येथील अरिगनर अण्णा प्राणीसंग्रहलाय मध्ये घडली असून नऊ  सिंहांना कोरोनाची लागण लागली असून त्यापैकी आज एक सिंहाचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी संध्याकाळी 6:15 वाजता या सिंहाचा मृत्यू झाला आहे.त्याच्या वर उपचार सुरु होते.त्याला सुरुवातीला कोरोनाची लक्षणे दिसतातच त्यांची चाचणी करण्यात आली त्या चाचणीत त्या सिंहांना कोरोनाची लागण लागल्याचे निष्पन्न झाले. 

मे महिन्यात या सिंहाची देखरेख करणारे प्राणीसंग्रहालयातील सफारी पार्कमध्ये पशुवैद्यकीय पथकाला सिंहांना भूक न लागणे,नाकातून पाणी येणं कफ होणे या सारखे लक्षणे आढळून आले होते.प्राणी संग्रहालयातील 11 सिंहांचे नमुने तपासणीसाठी पाठविले त्यात नऊ सिंह कोरोना बाधित आढळले.त्यापैकी आज एक सिंहाचा मृत्यू झाला आहे. 

या प्राणी संग्रहालयातील 25 कामगारांना देखील कोरोनाची लागण लागण्याचे कळाले आहे.
या पूर्वी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये न्यूयॉर्कमधील प्राणीसंग्रहालयात सिंहाला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं त्यानंतर हाँगकाँगमध्ये मांजरी आणि कुत्र्यांनाही या व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आली होती.
भारतात प्राण्यांसह घडणारी ही प्रथमच घटना सांगितली जात आहे. 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फायनान्शिअल मॅनेजमेंट कोर्स मध्ये एमबीए करा

Vaginal Itching योनीला दररोज खाज येते? या 3 प्रभावी घरगुती उपायांनी आराम मिळवा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

Margashirsha Guruvar 2024 मार्गशीर्ष गुरुवार कधी पासून? किती गुरुवार, संपूर्ण माहिती जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रात सकाळी 11 वाजेपर्यंत 18.14% मतदान

महाराष्ट्रात MVA चे सरकार बनणार, रितेश देशमुखने वोटिंगनंतर केला मोठा दावा

अजित पवारांच्या दाव्याला सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, 'अजित पवार खोटे बोलत आहेत', मानहानीचा गुन्हा दाखल करणार

विजय निश्चित आहे म्हणाल्या शिवसेना नेत्या शायना एनसी

विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप, काँग्रेसने चौकशीची मागणी केली

पुढील लेख
Show comments