कुंभ-इष्ट मित्र
कुंभ राशिच्या लोकांचे मिथुन, कन्या, तूळ व मकर राशीच्या व्यक्ती आपले चांगले व खरे मित्र असतात. यांचे मेष, कर्क सिंह व वृश्चिक राशिवाल्यांबरोबर शत्रुता असते. हे नेहमी या राशिंबरोबर भांडत असतात. कुंभ राशिच्या लोकांचे गुप्त शत्रु असतात जे कुंभ राशिच्या लोकांन सतत आर्थिक नुकसान पोहोचवत असतात.