कुंभ-स्वाभाविक गुणदोष
कुंभ राशिचे लोक हे आळशी व काम करायला कंटाळा करणारे असतात. कधी कधी हे मद्यपानासार्या व्यसनाकडेही वळतात. या लोकांनी जर खालच्या जातीत जन्म घेतला असेल तर ते अत्यंत मक्कार बेइमान अविश्वसनीय तसेच शिष्टाचार नसलेले असतात. आपल्याकडे तार्कीक बुद्धि आहे व आपण योग्य निर्णय घेण्यात कुशल आहात जर आपण इतरांच्या मताने चालणे सोडले तर नित्यकर्मात मात्र आपल्याला ब-याचदा इतरांची मदत व सल्ल्याची आवश्यकता भासते. यांना इकडे तिकडे फिरण्यला खुप आवडते. पण त्यात ते निष्फळ राहतात. यामुळे त्यांच्या प्रकृतिचे व धनाचे नुकसान होते. यावर उपचार यांनी जीवनात कष्टाच्या वेळी किंवा जेव्हा चिंता असेल तेव्हा इंद्रनीलरत्न, पुष्पराज व मूंगा हातात घातला पाहिजे. शनिवार व गुरुवारचा उपास केला पाहिजे. 'ॐ प्रां प्रीं प्रौं सः शनये नमः' या मंत्राचा जाप 23,000 केल्याने मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते.