Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia
कुंभ-कामधंदा व नशीब
कुंभ राशिचे लोक हे चांगले डॉक्टर, शास्त्रज्ञ व वकील बनू शकता. तसेच चित्रकला, लेखन व प्रसार माध्यमात देखील ही माणसे चांगली कार्ये करू शकतात. आपण चांगले खलाशी व पायलट बनू शकता. साधारणत: विमान व समुद्राशी संबंधित कोणत्याही क्षेत्रात आपण वैशिष्ट्य सिद्ध करू शकता.

राशि फलादेश