Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia
कुंभ-शारीरिक जडण-घडण
कुंभ राशिच्या लोकांचे खांदे रूंद व लांब आहेत, तरीही आपली शारिरीक दिखावट आकर्षक आहे. आपल्यातील अधिकांश लोकांच्या गालाची हाडे ऊंच व स्मितहास्य आकर्षक असते. आपले आरोग्य सामान्यत: चांगले राहते परंतु काही शारिरीक समस्यांचा सामना आपल्याला अधिक वेळा करावा लागतो. यांच्या पाठीवर चेहर्‍यावर बाजूला कपाळावर तिळ असू शकतो.

राशि फलादेश