Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

PAN-Aadhar लिंक करण्याची सोपी प्रक्रिया जाणून घ्या

Webdunia
मंगळवार, 17 डिसेंबर 2019 (12:03 IST)
31 डिसेंबर पर्यंत पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणं बंधनकारक असल्याचं आयकर विभागानं म्हटलंय. आयकर सेवेचा लाभ मिळवण्यासाठी पॅन कार्ड-आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. 
 
आधार कार्ड हे यूनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया (UIDAI) आणि पॅन कार्ड हे आयकर विभागाकडून (Income Tax Department) देण्यात येते.
 
पॅन-आधार या प्रकारे करा लिंक
• भारतीय आयकर विभागाच्या वेबसाईटवर जा.
 
• तिथे डाव्या बाजूस विविध पर्यायांची यादीत 'Link Aadhar' या पर्यायावर क्लिक करा.
 
• ऑनलाईन फॉर्म उघडून आवश्यक माहिती भरा. माहिती भरून झाल्यानंतर 'Link Aadhar' वर क्लिक करा.
 
• पॅन-आधार लिंक होण्यास काही वेळ लागतो. त्यामुळं लिंक झालंय की नाही, हे पाहण्यासाठी याच ठिकाणी 'तुमचं पॅन-आधार लिंक झालंय का ते इथं पाहा' अशा आशयाचं इंग्रजी/हिंदीत लिहिलेलं दिसेल. त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचं पॅन-आधार लिंक झालंय की नाही, ते पाहू शकता.
 
SMS द्वारे या प्रकारे करा लिंक 
SMS मध्ये UIDPN टाइप करा. नंतर स्पेस देऊन आपला आधार नंबर आणि त्यानंतर पॅन नंबर टाइप करा. UIDPAN<space><12-digit Aadhaar><space><10-digit PAN> या प्रकारे लिहून 567678 किंवा 56161 वर पाठवा. यानंतर आयकर विभाग दोन्ही नंबर लिंक करण्याची प्रोसेस सुरु करेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Tulsi Vivah 2024: भगवान विष्णूने तुळशीशी लग्न का केले? जाणून घ्या तुळशी विवाहाचे नियम आणि पद्धत

तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग किंवा गणेश मूर्ती ठेवावी की नाही?

हे सुपर फूड 35 पेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी खूप महत्वाचे असतात

हार्मोनल मुरुमांच्या समस्येने त्रस्त असाल तर हा उपाय अवलंबवा

ओठांवर जास्त लिपस्टिक लावल्याने होऊ शकतात या 3 समस्या, वेळीच सावध व्हा

सर्व पहा

नवीन

राज ठाकरे डोंबिवलीत गरजले, राजकीय मंचावर भोजपुरी महिलेच्या डान्सवर नाराजी

राजकारण आणि पांडुरंग : संकर्षण कऱ्हाडेची राजकारणावरील कविता तुफान व्हायरल

मुंबई पोलिसांनी बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी पाचवे पिस्तूल जप्त केले

14 वर्षांच्या मुलीशी लैंगिक संबंध ठेवल्यानंतर 41 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, मृत्यूमागचे कारण जाणून घ्या

रस्त्यांवर खड्डे असतील तर तेवढेच खड्डे कंत्राटदारांच्या पाठीवर पडतील- गडकरी

पुढील लेख
Show comments