Marathi Biodata Maker

चहाचे अधिक प्रमाणात सेवन करता, सावधगिरी बाळगा

Webdunia
गुरूवार, 25 मार्च 2021 (09:30 IST)
* जास्त प्रमाणात चहा पिण हानिकारक आहे. या मध्ये कॅफिन चे प्रमाण अधिक असल्याने लघवीचे प्रमाण तीन पटीने वाढतात. 
 
* चहा जास्त प्रमाणात प्यायल्याने शरीरातील विषारी द्रव्य आणि घाण लघवीच्या वाटे निघते. जे शरीरासाठी आवश्यक असते. हे द्रव्य आतच साचत राहतो या मुळे संधिवात वेदना,मूत्रपिंडाचे आजार, हृदयाचे विकार होतात.
 
* अधिक प्रमाणात चहा घेतल्याने अम्लांमुळे पोटफुगी, पोटदुखी, ऍसिडिटी,बद्धकोष्ठता, झोप न येणं,दात पिवळे होणं या सारखे आजार उद्भवतात.
 
* चहामध्ये आढळणारे कॅफिन टॅनिन हे विष चहाच्या प्रभावाला उत्तेजक बनवतात. या मुळे मेंदूवर त्याचा दुष्परिणाम होतो. 
चहाचा नशा जस जस वाढतो हृदय विकार,मानसिक विकार मध्ये वाढ होत आहे. 
 
* कॅफीनच्या प्रभावामुळे हृदयाचे ठोके वाढतात. या मुळे हृदय विकार देखील वाढत आहे.  
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

Winter Special Recipe आळिवाची खीर

रेस्टॉरंट स्टाइल घरीच बनवा पनीर बटर मसाला रेसिपी

हिवाळ्यात पाठदुखीच्या त्रासावर हे 5 उपाय करा

बीएससी इन ऑफथल्मिक टेक्निशनमध्ये कोर्स मध्ये कॅरिअर करा

हिवाळ्यात ओठांचे सौंदर्य राखण्यासाठी या टिप्स अवलंबवा

पुढील लेख
Show comments