Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

या टिप्स चे अनुसरणं करा अन्न आणखी चवदार होईल

Webdunia
गुरूवार, 25 मार्च 2021 (09:10 IST)
बऱ्याचदा अन्न शिजवताना योग्य कल्पना नसल्याने अन्नाची चव खराब होते. या साठी काही टिप्स सांगत आहोत ज्यामुळे अन्नाची चव चांगली होईल. 
 
1 उन्हाळ्यात रायता खायला आवडतंय .रायता चविष्ट बनविण्यासाठी त्यात हिंग आणि जिरे घाला. रायताची चव वाढेल. 
 
2 कांदा भाजीत शिजायला वेळ लागतो. कांदा पटकन शिजण्यासाठी थोडी साखर घाला कांदा तपकीरी लवकर होईल. 
 
3 राजमा शिजवताना मीठ घालू नका, राजमा लवकर शिजत नाही. 
 
4 भेंडी ठेवल्याने एक दोन दिवसातच मऊ पडते. त्यासाठी भेंडीला मोहरीचे तेल लावून ठेवावे. 
 
5  ग्रेव्ही ची भाजी बनवताना ग्रेव्ही ची चव वाढविण्यासाठी त्यामध्ये सातूचे पीठ मिसळा. चव आणि ग्रेव्ही दोन्ही वाढेल. 
 
6 पुरी किंवा भजी तळताना तेलात मीठ घाला. तेल कमी लागेल. 
 
7 कांदे बटाटे एकत्र ठेवू नका. या मुळे बटाटे लवकर खराब होतात. 
 
8 पराठे तेलात शेकण्या ऐवजी बटर मध्ये शेकावे ,चव वाढेल. 
 
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

पुढील लेख
Show comments