Astrology Zodiac Libra Chr.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia
तूळ-स्वाभाविक वैशिष्ठे
या राशिचे लोक हे सौम्य संवेदनशील व दयाळु स्वभावाचे असतात. आपले मन उदार असते. गरीबांना मदत करणे आपल्याला आवडते. गरीबांच दु:ख आपल्याला बघवत नाही व आपली सहानुभूती नेहमी त्यांच्या बरोबर असते. हे नेहमी दुसर्‍यांना आनंद देणे प्रेम करणारे असतात. मात्र हे आपले मन एकाग्र करू शकत नाही. हे नको त्या लोकांना जास्त महत्व देतात. संय्यम बाळगणे आपल्या जबाबदार्‍या पाळणारे असतात.

राशि फलादेश