Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia
तूळ-इष्ट मित्र
तूळ राशिच्या लोकांचे मिथुन, कन्या, मकर व कुंभ राशीचे व्यक्ती चांगले मित्र बनू शकतील. यांच्या बरोबर आपली मैत्री जास्त कालावधिपर्यंत राहील. धनु राशिबरोबर यांचे संबंध चांगले राहतील. मेष राशिबरोबर यांचे विरोधी आकर्षण असते. कर्क व सिंह राशिच्या लोकांशी लवकर शत्रुता निर्माण होईल. वृश्चिक मीन वृषभ राशिच्या लोकांबरोबर यांचे संबंध फारसे चांगले राहणार नाही. तूळ राशिच्या लोकांचे तूळ राशिच्या लोकांशी चांगले पटते.

राशि फलादेश