
तूळ-शारीरिक जडण-घडण
तूळा राशिच्या लोकांना पहिल्यांदा पाहिल्यावर आपण शारीरीक दृष्ट्या मजबूत असल्याचे दिसत नाही पण आपल्यात शक्ती व आंतरीक बळ पुष्कळ आहे. लहानपणी आपले आरोग्य ठीक राहील परंतु पस्तीस वर्षांनंतर ते तितकेसे चांगले राहाणार नाही. यांचे तळहात लहान असतो मात्र त्यांची बोटे लांब असतात. यांच्या चेहर्यावर तिळ असतो.