
तूळ-आरोग्य
या राशिचे लोक बहुतेक करून निरोगी असतात परंतु शुक्र किंवा सूर्याचा प्रभाव कमी झाला तर वीर्य विकार नेथ विकार मूत्र विकार मु्ख विकार गुप्त रोग वीर्य की कमी संभोग करण्यात अक्षमता कामाच्या ताणामुळे मानसिक व शाररीक दुर्बलता मधुमेह वात शीघ्रपतन स्वप्न दोष कफ इत्यादी रोगांनी ते त्रस्त असतात.