Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia
तूळ-स्वाभाविक गुणदोष
कधी कधी आपण ‍अनिर्णित स्थितीचे शिकार बनता. दूर्बळ इच्छाशक्ती, खर्चिक स्वभाव व आनंददायक कार्याकडे ओढ या आपल्या व्यक्तीमत्वातील काही त्रुटि आहेत. तूळ राशिवाल्या कधी कधी त्यांची निंदाही केली जाते. ते नेहमी इतर लोकांपुढे स्वत:ला छोटे समजतात. तूळ राशिच लोक हे न्याय, जनस्वतंत्रता, जनाधिकार, समानता तसेच सौंदर्यशी लगाव राखतात. त्यामुळे त्यांना कधी कधी निराशही होण्याची पाळी येते. ते नेहमी चिंतामग्न राहतात. या राशिचे लोक हे विद्वान वकील पंडीतांशी नेहमी शत्रुत्व ठेवतात. हे नेहमी स्वत:च संकटे अोढून घेतात. ते आपला मृत्युवही स्वत:च अोढून घेतात. यावर उपाय 'ॐ द्रां द्रीं द्रौं सः शुक्राय नमः'- इस मंत्र का 1600 जाप केल्याने त्यांच्या मनोकामना पूर्ण होतील. लवकर यश प्राप्तीसाठी हा मंत्र 6400 वेळा म्हणा.

राशि फलादेश