Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia
वृषभ-आर्थिक स्थिती
वृषम राशिचे लोकांना आपल्या भविष्यासाठी पैसे साठवण्याची कल्पना आवडत नाही कारण हे लोक खूप खर्च करण्यावर विश्वास ठेवता. या कल्पने व्यतिरिक्त हे आर्थिक योजना ‍तयार करणे व त्यांना योग्य तर्‍हेने सांभाळणे यात कुशल असतात. या लोकांनी जर व्यक्तीगत जीवनात विश्वासाने काम केले तर त्यांच्या भविष्यात जास्त आर्थिक समस्यांचा सामना करावा लागणार नाही.

राशि फलादेश