Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia
वृषभ-व्यक्तिमत्व
वृषभ राशिच्या लोकांचे चरित्र व सभावाबद्दल जोतिष्यांमध्ये मतभेद असतात. काही लोक यांना अखडू तसेच आक्रमक मानतात तर काही जण जीवनाचा पूरेपूर आनंदे घेणारे मानतात. ते ‍निश्चल स्वभावाचे असतात. शांतिप्रेमी असतात. जेव्हा त्यांना कळते की हे काम वेळेत होत नाही तेव्हा ते गतीशील बनतात. या राशिचे लोकांमध्ये नेतृत्व गुण ठासून भरले असतात. संगीतातही यांना फार आवड असते. आपल्या वाणने ते लाखो लोकांना प्रभावित व आकर्षित करतात. मोठ्या समुदायाचे मनोरंजन करू शकतात. वृषभ राशिचे लोक हे ज्या विषयावर लक्ष केंद्रीत करतात त्याच्यात ते पूर्ण डोके लावतात. बाहेरून जरी हे कठोर वाटत असले तरी ते आतूनफार मृदू असतात. हे हट्टी स्वभावाचे असतात या ‍राशिचे लोक हे कलाप्रेमी असतात. देवावर त्यांची फार श्रद्दा असते. दुसर्‍या विषयी त्यांच्यामनात फार सहानभूती असते. ते फार दयाळू असातात.

राशि फलादेश