Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia
वृषभ-भाग्यशाली दिवस
वृषभ राशिच्या लोकांचा शुक्र ग्रहाशी जवळीक असल्यामुळे या राशिच्या लोकांचा शुक्रवार हा भाग्यशाली दिवस आहे. याशिवाय बुधवार व शनिवार हे सुध्दा शुभ दिवस आहेत. या राशिच्या लोकांवी जेव्हा चंद्राचा प्रभाव वाढेल त्या दिवशी या राशिच्या लोकांनी कोणत्याही महत्वपुर्ण कामांना सुरूवात करू नये.

राशि फलादेश