Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia
वृषभ-प्रेम संबंध
व्यवहारी स्वभाव असला तरी त्यात एक रोमँटिक प्रकृतीची व्यक्ती लपलेली आहे. आपल्या मनाला आकर्षित करणारी सर्व वैशिष्ट्ये एखाद्या व्यक्तीत आढळल्या नंतरच आपले प्रेमप्रकरण सुरू होते. एकदा प्रेम प्रकरण सुरू झाल्या नंतर मात्र आपण साथीदाराशी भावनात्मक रूपाने जोडले जाता. त्याच्यासाठी अधिक कालावधिपर्यंत वाट पाहू शकता. आपण आपल्या साथीदाराला आनंदी ठेवण्यासाठी नवनवीन प्रयोग करण्यास पुढे मागे पहात नाही.

राशि फलादेश