Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia
वृषभ-शारीरिक जडण-घडण
वृषभ राशिवाल्यांचे शरीर रेखीव व धष्टपुष्ट असते. आपले वजन सहजपणे वाढते. आपली त्वचा साधारणत: मऊ व चमकदार असते व डोळे अत्यंत आकर्षक असतात व ओठ सुंदर असतात. सहसा आपल्या शरीराचे संचालन गौरवपूर्ण व सुसंचालित असते. मध्यम वयानंतर आपले वजन अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्या हाताचे अंगठे हे थोडे मोठे असतात. त्यांचा आवाजही धारदार असतो. त्यांच्या गालावर तिळ असतो. मात्र ज्या व्यक्तीच्या हातावर किंवा गालावर ‍तिळ असतो त्यांच्या हातात पैसा रहात नाही.

राशि फलादेश