Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia
वृषभ-इष्ट मित्र
या राशिच्या लोकांचे संबंध आपल्या स्वत:च्या राशी बरोबरच मिथुन, मकर व कुंभ राशीं बरोबर सुखद राहतील. या राशींच्या व्यक्ती आपले चांगले मित्र सिद्ध होतात. कुंभ राशिचे लोक या राशिच्या लोकांच्या जीवनावर, इच्छांवर व भविष्यावर प्रभाव पाडतात. या राशिचे लोक वृषभ राशिच्या लोकांचे चांगले मित्र होऊ शकतात. मेष राशिवाल्या लोकांशी आपले मतभेद असले तरी मित्रताही असेल. कर्क व सिंह राशिचे लोक मात्र आपल्याला त्रास देतील. वृश्चिक राशिच्या लोकांबरोबर यांचे विवाद भांडणे होऊ शकतील. सिंह राशिच्या लोकांबरोबर यांनी संबंध ठेऊ नयेत.

राशि फलादेश