Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia
मीन-इष्ट मित्र
मीन राशिवाल्यांचे मेष, कर्क, धनु तथा सिंह राशीच्या व्यक्ती चांगले मि‍त्र असतात. कोणत्याही मित्राची आर्थिक स्थिती आपल्या मैत्रीच्या आड येत नाही. वृषभ मिथुन कन्या व तूळ राशिवाल्यांशी सावध रहावे. यांचे मित्र सर्व प्रकारचे असतात. हे निर्धन व धनवान असा कोणताही भेदभाव आपल्या मैत्रित करत नाही.

राशि फलादेश